Homeसामाजिकराज्य स्तरीय पुरस्कारा ने डॉक्टर दळवी सम्मानित

राज्य स्तरीय पुरस्कारा ने डॉक्टर दळवी सम्मानित

छत्रपतीसंभाजीनगर (दीपक पवार ) येथे वैद्यकीय क्षेत्रात अविरत रुग्ण सेवा देत समाजा पुढे आदर्श निर्माण करणारे डॉक्टर त्रंबक पुरभाजी दळवी यांना मंथन फाऊंडेशन तर्फे राज्य स्तरीय पुरस्कार तर्फे राज्यस्तरीय निसर्गोपचार व आयुर्वेद रत्न पुरस्काराने 11 तारखेला कोल्हापूरला झालेल्या भव्य सोहळ्यात सन्मानित केले गेले महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचा गौरव करणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता हा पुरस्कार हा केळवाल माझा नसुन माझ्या मागे असणाऱ्या सर्व संभाजी नगरकरांचा आहे असे प्रतिपादन डॉक्टर त्रंबक दळवी यांनी या वेळी केले या साठी त्यांचे कौतुक करन्यात आले तसेच संपुर्ण जिल्ह्यातुन माझ्यावर होत

असलेल्या कौतुक वर्षावावर त्यांनी कृतघ्नता व्यक्त केली. तसेच त्यांचे कार्य इतर जिल्ह्यातही अत्यंत प्रभावी पणे सुरु असते. अशा अनेक विविध संस्थानी सन्मानीत करित त्यांना गौरविण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!