Homeताज्या बातम्याविघ्नहर्ता मित्र मंडळात 'प्रेम असावे तर असं' नाट्यवाचनाचा प्रयोग उत्साहात संपन्न!

विघ्नहर्ता मित्र मंडळात ‘प्रेम असावे तर असं’ नाट्यवाचनाचा प्रयोग उत्साहात संपन्न!

‘प्रेम असावे तर असं’ या नाटकाला उपस्थितांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला..

पोलीस वार्ता, देवळाली | भगूर शहरातील शहा गार्डन, विजय नगर येथील प्रसिद्ध विघ्नहर्ता गणेश मंडळात काल ‘प्रेम असावे तर असं’ या नाट्यवाचनाचा अत्यंत सुंदर आणि भावस्पर्शी प्रयोग पार पडला. ज्येष्ठ लेखक राजेंद्र चिंतावार लिखित या नाटकाचे सादरीकरण सुमारे तासभर चालले असून उपस्थितांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.

​आजच्या कौटुंबिक व्यवस्थेवर आणि नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या या नाटकात कलाकार नितीन भावसार, कल्पना सोनार आणि रचना चिंतावार यांनी विविध पात्रांचे हुबेहूब सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे नाट्यवाचनाचा हा प्रयोग रंगतदार झाला.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशांत कापसे यांनी उपस्थित सर्व अतिथींचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील घोरपडे, प्रशांत संधानशिव, सुजय करंजुले अनिल संधानशिव. यशवंत सैंदाणे, स्वप्निल आव्हाड, अरुण भालेराव ,मारुतीराव कोरडे, रवी एखंडे सम्राट गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राम बदनापुर नेपानगर में इंटीग्रेटेड स्वास्थ्य शिविर हुआ

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अरुणोदय सर्वेश्वरी लोक कल्याण समिति द्वारा शनिवार 19 सितंबर को मध्य प्रदेश राज्य एड्स नियंत्रण भोपाल के सहयोग से और डॉक्टर राजेंद्र कुमार...

मोदी जी के विकसित भारत का सपना, युवाओं की शक्ति से होगा साकार –...

0
बुरहानपुर नेहरू मॉन्टेसरी स्कूल में सेवा संकल्प अभियान का आयोजन, विद्यार्थियों ने दिखाई विकसित भारत की तस्वीर बुरहानपुर (रमाकांत मोरे) प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी...

सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई पोळ यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती!

0
शिवसेना सातारा जिल्हा तसेच कराड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मीनाक्षीताई यांचे अभिनंदन.. पोलीस वार्ता, पुणे | सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई बबनराव पोळ...

बागुल परिवारात महालक्ष्मी व गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

0
भुसावळ : बागुल परिवारामध्ये गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचे भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झाले. यानिमित्ताने परिवारात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे...

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

error: Content is protected !!