Homeआरोग्यशेतकऱ्यांनी विक्रीपूर्वी सोयाबीनची आर्द्रता तपासावी, जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन!

शेतकऱ्यांनी विक्रीपूर्वी सोयाबीनची आर्द्रता तपासावी, जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन!

शासनमान्य हमी भाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावे.

पोलीस वार्ता, नाशिक: जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात सोयाबीन खरेदी करण्यात येते. शासनमान्य हमी भाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावे. सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा कमी असल्याची व ते एफएक्यू दर्जाचे असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत जिल्हा पणन अधिकारी बी.आर.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी व आर्द्रता 12 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तरच सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर आणावे. जेणेकरून जास्त आर्द्रतेमुळे सोयाबीन परत नेण्याची वेळ येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!