Homeआरोग्यशेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक वरून फार्मर-आय.डी काढणे गरजेचे..

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक वरून फार्मर-आय.डी काढणे गरजेचे..

ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जिल्हा कृषी विभागाकडून 9 जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार 15 एप्रिल 2025 पासून ‘फार्मर-आय.डी’ अनिवार्य केले आहे.
जिल्हा शेतकऱ्यांसाठी कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर-आय.डी आवश्यक असणार आहे. चालू वर्ष 2025-26 मध्ये पुनर्रचित हवामानावर अधारित फळ-पीक विमा योजना, मृग व आंबिया बहार योजना यांसारख्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 11 जून 2025 पर्यंत ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी 11 एप्रिल 2025 रोजी करण्यात आलेल्या शासन निणर्य पहावा. असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!