Homeआरोग्यशहरातील प्रभाग 20 मधील पाणीपुरवठा संदर्भात नाशिक मनपाला राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांसह दिले...

शहरातील प्रभाग 20 मधील पाणीपुरवठा संदर्भात नाशिक मनपाला राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांसह दिले निवेदन..

कमी दाबाने पाणीपुरवठा, पाणी कमी वेळ येणे, दूषित पाणी येणे, अशा विविध पाण्याच्या संदर्भातील अडचणी संबंधित निवेदन..

पोलीस वार्ता, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने मा.गजानन नाना शेलार यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक मोगल पाटील यांच्या मार्गदर्शनात नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग यांना जेलरोड परीसरातील प्रभाग क्रमांक 20 मधील कमी दाबाने पाणीपुरवठा, पाणी कमी वेळ येणे, दूषित पाणी येणे, अशा विविध पाण्याच्या संदर्भातील अडचणी संबंधित निवेदन देण्यात आले.

यावेळेस नाशिकरोड संघटक संतोष गाडेकर, कुसुम रुपवते, अशा गायकवाड, सुनंदा नंदकुमार ढेमसे, सुरेखा नितनवरे, गायत्री गाडेकर, कविता पाटील, अर्चना गाडेकर, मनीषा गाडेकर, ज्योती शिंदे, राधिका गाडेकर, निशा किरण ढेमसे, आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!