यवतमाळ – डॉ .प्रा. मंजुषा सागर ! वनोजा ता. राळेगाव जि.येथील शेतकरी यवतमाळ येथील शेतकऱ्यांसाठी शेतीची अवजारे जीव की प्राण असतात ,परंतु शेतीच्या कामाची अवजारांना जेव्हा उघडया डोळ्यांनी खाक होतांना हवालदिल शेतकरी पाहतो तेव्हा त्याच्या वेदना हे शेतकरीच जाणतो . राळेगाव तालुक्यातील ‘ वर्षा नामदेव काचोळे तसेच प्रशांत नामदेव काचोळे यांच्या शेतात सायंकाळी दिनांक 29 में गुरुवार रोजी अचानक आग लागली .शेतात टीनचे शेड होते या मध्ये शेतीची महत्वपुर्ण अवजारे,स्प्रिंकल कडबाकुटार, शेतीस लागणारे सिंचित पाईप असे एकुण एक ते दीड लाखाचे नुकसान झाले .आगीची तीव्रता अचानक वाढल्याने .आग त्यास थांबु शकली नाही . आसपासच्या शेतकऱ्यांनी आग . विझविण्याचे खुप प्रयत्न केले परंतु आग आटोक्याच्या बाहेरची असल्याने आजु-बाजु च्या शेतकर्यांना अपयश प्राप्त झाले त्यांच्या समोर डोळ्यासमोर आगेचा हाहाकार बघता संपुर्ण बंड्या खाक झाल्या आग कोणत्या कारणाने लागली याचे आता पर्यत निदान झालेले नाही संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे मत समाज सेवक प्रशांत नामदेव कचोळे यांनी केले आहे .
बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...
कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !
नीमच (रमाकांत मोरे) आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...
जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...