Homeउद्योगमुंबई येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस भुसावळ रेल्वे स्थानकावरून अटक

मुंबई येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस भुसावळ रेल्वे स्थानकावरून अटक

अनैतिक प्रेम संबंधातून खून करून पळून जाणाऱ्या आरोपीस भासावल येथे उद्योगनगरी एक्सप्रेसमधून घेतले ताब्यात..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दिंडोशी पोलीस ठाणे मुंबई येथील खुनाचा गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी उद्योगनगरी रेल्वे एक्सप्रेसने पळून जात आहे. पो.नि वाघ यांनी पथकास बोलावून रेल्वे स्थानकावर पाचारण केले व रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करून मुंबई येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस भुसावळ रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेऊन अटक अटक केली.

आरोपीचे नाव शिवदास कुमार यादव असे आहे. दरम्यान खून झालेल्या चंद्रशेखर चौहान (वय 35) राहणार हमुलाल सेवा मंडळ, बंजारी पाडा जनरल, एके वैद्यमार्ग, गोकूळधाम, गोरेगाव पु.मुंबई यास शाहरुख खान व रंजु चौहान यांच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती झाल्याने तो प्रेमसंबंधात अडथळा निर्माण झाल्याने संशयित रंजु चौहान, शाहरुख खान, मैन्नोद्दीन खान, शिवदास अशांनी मिळून संगनमतीने कट रचून चंद्रशेखर चौहान यांचा राहत्या घरामध्ये गळा दाबून आवळून खून केल्याची घटना दि.15 मार्च 2025 रोजी मध्यरात्री 2.45 वाजेला घडली होती. यासंदर्भात दि.18 मार्च रोजी तुषार तानाजी सारंग राहणार 415-सी.विंग जय हनुमान सोसायटी, कोकणीपाडा, कुरार गाव ,मलाड पूर्व यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध दिंडोशी पोलिस ठाणे मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शिवदास कुमार यादव हा पळून जास्त असल्याची संपूर्ण माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्हे शोध पथकाच्यावतीने संयुक्त कारवाई केली.
यात सहा. पोलीस निरीक्षक अमित बागुल, पो.उप निरी, मंगेश जाधव, पो.ह. योगेश माळी व अमर आढाळे तसेच रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता. आरोपीस दिंडोशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

✍️पोलीस वार्ता टीम : भुसावळ..
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!