Homeक्राईमगाणे म्हणण्याचा राग आल्याने डोक्यावर वीट मारून फेकली

गाणे म्हणण्याचा राग आल्याने डोक्यावर वीट मारून फेकली

भुसावळ – शहरातील पंचशील नगर,बौद्ध विहार जवळील इसम घरामध्ये गाणे म्हणत होता. काही त्याचे घरासमोर बसलेले होते.जोरजोरात गाणे म्हणू नको असे बोलले असता मी माझ्या घरात गाणे म्हणत आहे तुम्हाला त्रास होत असेल तर घरी जा असे बोलण्याचा राग आल्याने शिवीगाळ करीत बाजूला पडलेली वीट हातात घेवुन डोक्यावर मारून फेकल्याची घटना ता.२४ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.यश वाघ,अलताफ शेख व दानिश शेख असे संशयितांचे नावे आहेत.
घरामध्ये विक्की इंधाटे हा जोरजोराने गाणे म्हणत होता. घरासमोर बसलेले यश वाघ, अलताफ शेख व दानिश शेख यांनी जोरजोरात गाणे बोलू नको असे बोलले असता तुला काय त्रास होत आहे माझ्या गाणे म्हणत आहे. बोलण्याचा राग आल्याने शिवीगाळ करीत घराबाहेर पडलेली वीट हातात घेवुन डोक्यावर मारून फेकल्याने त्यातून रक्त निघू लागले. तसेच चापटा – बुक्क्यांनी पोटावर,पाठीवर मारहाण केली.पती व आजी भांडण सोडवण्यासाठी आले असता काठी आजीच्या डोक्यावर मारून दुखापत केली. तसेच जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला विक्की रवींद्र इंधाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!