Homeउद्योगअंबड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करून 5 वर्षापासून फरार आरोपी शहर गुन्हेशाखा...

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करून 5 वर्षापासून फरार आरोपी शहर गुन्हेशाखा युनिट-2 च्या ताब्यात

अंबड पोलीस ठाण्याच्या गुरनं 58/2020 भा.द.वि. कलम 454, 457, 380, 34 नुसार आरोपी अली नुरअली शेख हा गुन्हा करून फरार होता..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरीच्या घटना, वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सुचना नाशिक शहर आयुक्त मा.संदीप कर्णिक साहेब यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
त्यानुसार नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 चे पथक हद्दीतील चोरीच्या घटनेतील आरोपींची माहिती घेत असतांना दि.24 एप्रिल 2025 रोजी पोह. चंद्रकांत गवळी यांना गुप्त माहिती मिळाली की, अंबड पोलीस ठाण्याच्या गुरनं 58/2020 भा.द.वि. कलम 454, 457, 380, 34 नुसार आरोपी अली नुरअली शेख हा गुन्हा करून फरार आहे. आणि तो सध्या पवननगर मैदानजवळील मार्केटच्या परीसरात फिरत आहे.
सदर खात्रीशीर माहिती मिळताच ती शहर गुन्हेशाखा युनिट-2 सपोनि. हेमंत तोडकर यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाने सपोउपनिरी प्रेमचंद गांगुर्डे, पोह. नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, सुनिल आहेर, वाल्मीक चव्हाण यांचे पोलीस पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पवननगर, अंबड भागात सापळा लावुन थांबले असता आरोपीला पोलीसांची चाहुल लागताच त्याने पळ कडला, पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली त्याने नाव अली हुसेननुर अली शेख, (वय 37) रा. संजीवनगर, अंबड लिंकरोड, अंबड, नाशिक असे सांगीतले. सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारना केली तर त्याने कबुली दिली. त्यामुळे आरोपीस पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोनि. डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोउपनिरी. यशवंत बेंडकोळी, प्रकाश महाजन, पोअं. महेश खांडबहाले, तेजस मते, चापोअं. जितेंद्र वजीरे तसेच तांत्रिक विश्लेषणचे सहा पोनि. जया तारडे यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!