Homeआरोग्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत महिलांच्या समस्या थेट महिला आयोगापर्यंत..

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत महिलांच्या समस्या थेट महिला आयोगापर्यंत..

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसुनावणी, शुक्रवार 30 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता ते दुपारी 2 वाजेपर्यंत..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील पीडित महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘महिला आयोग तुमच्या द्वारी’ जनसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 30 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. पीडित महिलांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेवून उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.
या जनसुनावणी कार्यक्रमात जिल्ह्यातील महिलांच्या समस्यांवर प्रत्यक्ष संवाद साधण्यात येणार आहे. कोणतीही पीडित महिला पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहू शकणार आहे. या सुनावणीस संबंधित विभागांचे अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच महिला व बालकल्याण विभाग उपस्थित राहणार असून, तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येणार आहे. या उपक्रमातून महिलांच्या समस्या थेट महिला आयोगापर्यंत पोहोचवून त्यांचे न्यायालयीन व प्रशासनिक पातळीवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक- पुणे हायवे, नाशिक येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक 02562-2236368 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकातन नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!