Homeआरोग्यविजेचा शॉक लागल्याने ढाबा मालकांचा मृत्यू

विजेचा शॉक लागल्याने ढाबा मालकांचा मृत्यू

यवतमाळ –  ( नरेश ठाकरे) जिल्ह्यातील वणी ग्रामीण रुग्णालय समोर असलेल्या जनता ढाबा अँड रेस्टारंट मालकाला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला ही घटना १ नोव्हेंबर या दुपारी ११,३० वाजता च्या दरम्यान घडली.शहीद खान असे ढाबा मालकांचे नाव आहे.

जनता ढाबा अँड रेस्टारंटचे मालक शहीद खान हे कामगारांसोब साफसफाई करीत होते.त्यावेळी विद्युत पुरवठा खंडीत झालेला होता.रेस्टारंट मधील लावलेले इन्व्हेंटर बाजूला करून त्याचा प्लग काढला त्यावेळी जुळलेल्या वायर बाजूला करत असताना विद्युत पुरवठा सुरू झाला व हातात असलेली वायरचे करंट लागल्याने शहीद खान याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान डॉक्टरांनी मयत घोषित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!