Homeउद्योगभुसावळ महसूल प्रशासनकडून अतिक्रमीत रस्ते मोकळे; अतिक्रमण कार्यवाही सुरु..

भुसावळ महसूल प्रशासनकडून अतिक्रमीत रस्ते मोकळे; अतिक्रमण कार्यवाही सुरु..

तहसिलदार निता लबडे भुसावळ यांनी तालुक्यातील एकुण १० रस्ते मोकळे करण्याचे नियोजन केलेले आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील पिंपळगांव व खडके मंडळात किन्ही ते साकरी दोन गावात असलेला शिवरस्ता दोन्ही बाजुकडुन बरेच वर्षापासुन काही शेतकरी यांनी अतिक्रमण करुन बंद करणेत आलेला होता. सदर मोहिमे अर्तंगत मंडळ अधिकरी खडका प्रविण पाटील व मंडळ अधिकारी पिंपळगांव एफ एस खान तलाठी किन्ही तलाठी साकरी यांनी सदर रस्ता ता.२२ रोजी लोकसहभागातुन मोकळा करणेची कार्यवाही केली. त्यामुळे सदर अतिक्रमीत असलेला मौजे किन्ही ते साकरी शिवरस्ता अंदाजे ३ कि.मी. रस्त्याची रुंदी ५.५ मीटर १८ शेतकरी तसेच साकरी ते किन्ही रत्याची लांबी १ कि.मी. रुंदी ४ मीटर शेतकरी संख्या ७४ खातेदार यांना रस्ता मोकळा झाल्याने फायदा झाला.
वरणगांव मंडळात मंडळ अधिकारी श्रीमती रजनी तायडे तलाठी तळवेल व तलाठी ओझरखेडा यांचे पथकाने भुमी अभिलेख कार्यालय भुसावळ चे कर्मचारी यांचे सहाय्याने तळवेल-बोहर्डी शिवरस्ता हा काही शेतकरी बरेच वर्षापासुन अतिक्रमण करुन बंद केलेला होता.
सदर मोहीमे अर्तंगत सदर रस्ता मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथकांनी सदरचा रस्ता मोकळा केला रस्त्याची लांबी अंदाजे २ कि.मी.रुंदी ४.५० मीटर ८३ शेतकरी खातेदार यांना सदर रस्ता मोकळा केल्याने फायदा झाला तसेच दुसरी कार्यवाही मध्ये तळवेल-वरणगांव शिवरस्ता रस्त्याची लांबी २ कि.मी.रुदी ४.५ मीटर हा देखील रस्ता बरेच वर्षापासुन बंद असल्याने मोहीमे अर्तंगत अतिक्रमण काढुन मोकळा केल्याने ९७ शेतकरी याना रस्ता मोकळा केल्याचा फायदा झाला. तहसिलदार निता लबडे
भुसावळ यांनी तालुक्यातील एकुण १० रस्ते मोकळे करण्याचे नियोजन केलेले आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

0
शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

error: Content is protected !!