Homeराजकीयभुसावळला महायुती कार्यालयाचे उदघाटन

भुसावळला महायुती कार्यालयाचे उदघाटन

भुसावळ – (ऑल्विन स्वामी ) शहरातील जामनेर रोडवरील दर्डा भवन येथील विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांचे कार्यालयाचे उदघाटन २८ ऑक्टोबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे व  ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन  यांच्या शुभहस्ते फित कापून दीप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्ह्याध्यक्ष उमेश नेमाडे,रजनी सावकारे,संगीता बियाणी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्ष पदाच्या प्रभारी कारभारावरून भुसावळ पालिकेत नवा वाद

0
भुसावळ : नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र समितीने अपात्र ठरविल्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या निर्णयाविरोधात गायत्री...

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात!

गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून परिसरातील 12 खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळेल.. पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या...

भुसावळात नगराध्यक्षांवर आरोप-प्रत्यारोप; प्रकरण न्यायप्रविष्ठ

नगराध्यक्षा सौ.गायत्री गौर भंगाळे यांनी आपल्याविरोधात खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे.. पोलीस वार्ता, भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या...

भुसावळ उपविभागातील लोक अदालतीत १०७ खटले निकाली ; ७७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

0
भुसावळ - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी 'लोक अदालतीचे' यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये भुसावळ...

भुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

0
भुसावळ : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम...

error: Content is protected !!