Homeताज्या बातम्यानूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक, देवळाली कॅम्पच्या माजी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह...

नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक, देवळाली कॅम्पच्या माजी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मेळावा संपन्न!

कार्यक्रम करी लीव्हज, देवळाली कॅम्प येथे दि.16 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केला गेला होता..

पोलीस वार्ता, नाशिक | तब्बल 34 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर, आपली शाळा म्हणजेच नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक, देवळाली कॅम्प या शाळेच्या सन 1991-92 च्या तुकडीचा गेट-टुगेदर आयोजीत करण्यात आला होता. या वेळी शाळेतील जुन्या आठवणींना विद्यार्थ्यांकडून उजाळा देण्यात आला. यासाठी माजी विद्यार्थ्यांन मधून काही लोकांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. कार्यक्रम हा आपली माती-आपली मानसं, करी लीव्हज, देवळाली कॅम्प येथे दि.16 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केला गेला होता.

सर्व माजी विद्यार्थी महिला व पुरुष यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांनी आपआपला परीचय करुन देत सध्या कोण काय कार्य, नोकरी, धंदा करतो याची थोडक्यात सर्वांना माहिती दिली. त्यानंतर आलेल्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सन्मान चिन्ह मोमेंन्टो व फोटो भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पुढे माजी विद्यार्थी रवी गायकवाड व धनंजय घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून सगळ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. आणि आल्पोहार् मेजवानीचा आनंद घेतला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्रसंचालन माजी विद्यार्थीनी लता चंदमोरे यांनी उत्कृष्ट करत सर्वांची मने जिंकली, तसेच या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी शाहाजी भोर, सुनील आहेर (सर) व रमाकांत गायकवाड यांनी पुढाकार घेऊन केले व कार्यक्रम यशस्वी केला. माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमास माजी विद्यार्थी शाहाजी भोर, सुनील आहेर, रमाकांत गायकवाड, भास्कर साळवे, धनंजय घोरपडे, किशोर कुंभकर्ण, अभय सराफ, संतोष जाधव, बाळू कोरडे, रवि गायकवाड‌, नंदु शिरसाट, संदिप जाधव, संजय जाधव, राजेश महेश, ज्ञानेश्वर वराडे, शाम केला, रोहिणी गायकवाड, सुनिता ठाकरे, लता चंदमोरे, विनिता आचट, रुख्मिणी करंजकर हे उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार सुनील आहेर (सर) यांनी मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!