Homeआरोग्यबारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात डिजिटल डेंटल...

बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात डिजिटल डेंटल लॅब साकारणार

राज्य शासनाने या लॅबसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांच्या अत्याधुनिक यंत्र व साधनसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता दिली आहे..

पोलीस वार्ता, पुणे : बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय आता आणखी सुसज्ज होणार आहे. येथील दंतचिकित्सा विभागासाठी डिजिटल डेंटल लॅब उभारण्यात येणार असून, राज्य शासनाने या लॅबसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांच्या अत्याधुनिक यंत्र व साधनसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या संदर्भातील आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकताच जारी केला असून, या डिजिटल डेंटल लॅबमुळे रुग्णांना अद्यावत सोयी-सुविधा आणि उपचार सेवा मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री मा.श्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे आणि वैद्यकीय शिक्षण श्री. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने हा प्रकल्प बारामतीत उभा राहत आहे.
दरम्यान, महाविद्यालय व रुग्णालयासाठी 133 सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीचाही आदेश जारी करण्यात आला आहे. जळगाव येथे 129 आणि नागपूर येथे 39 सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळामार्फत ही भरती होणार असून, यासाठी 5 कोटी 17 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची व रुग्णालयातील मौल्यवान सामग्रीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये 24 तास ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
तसेच, रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अस्थिव्यंगोपचार, शल्यचिकित्सा, नेत्रशल्यचिकित्सा, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधशास्त्र आणि बालरोगचिकित्सा या विभागांसाठी प्राध्यापकांची नियुक्तीही शासनाने केली आहे. यामुळे रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
बारामतीसाठी ही एक सकारात्मक पावले असून, आरोग्यसेवा आणि शैक्षणिक सुविधा उंचावण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!