Homeसामाजिकगोमतेला राज्यमातेचा दर्जा देवून बळीराजाला बळकट बनविले

गोमतेला राज्यमातेचा दर्जा देवून बळीराजाला बळकट बनविले

यवतमाळ – नरेश ठाकरे |   गोमातेला राज्यमातेचा दर्जा देऊन महायुती सरकाने बळीराजाला अधिक बनकट बनवले. दिवाळी पाडवा निमित्त मारेगाव तालूक्यातील पांडरदेवी येथे गोवर्धन पुजा संजीवरेड्डी बोतकुलवार यांचा हस्ते करण्यात आले व देवी मातेचे मना भावाने दर्शन केले  तसेच शिवलिंग पुजा करण्यात आली , मोठ्या उत्साहात ही यात्रा भरली गेली व गोवर्धन पुजा निमित्त स्थानिक नागरिकांचा व भक्ताशी संवाद साधून मंदिर समितिचा वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी लाखोच्या संख्येने नागरिक व युवा वर्गाची उपस्थिती होती.गावाकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या ,मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,आमदार संजीवरेड्डी बोतकुलवार, किसन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर जी पावडे ,वणी विधानसभा संयोजक, संजय जी पिपंळशेडे, भाजपा यवतमाळ उपाध्यक्ष किशोर बावणे ,भाजपा उपाध्यक्ष नितीन वासेकर ,भाजपा मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लाबट, तसेच युवा मित्र व गावकरी,शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!