Homeक्राईमभुसावळात ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय ?

भुसावळात ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय ?

नाशिक : भुसावळ तालुक्यातील काही युवक अनेक वर्षांपासून अंतरराष्ट्रीय (विदेशी) कंपन्या सोबत काम करीत असून नागरीकांना ऑनलाईन पैसे गुंतवणूक करण्यासाठी विविध गोष्टींचे आमिष दाखवून गंडा लावून कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
गेले अनेक वर्षांपासून बरेच नागरीकांनी ऑनलाईन फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत व त्या प्रकरणांचा शोध ही सुरू आहे. यासाठी सायबर पोलीस अशा टोळ्यांच्या मागावर आहेत मात्र या ऑनलाईन फसवणुकीचा प्रकारात दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. काही भामटे बक्षीस मिळाल्याचे आमिष दाखवून,दाम दुप्पट, सोने,लॉटरी तसेच अकाउंट मध्ये पैसे मिळणार असल्याच्या लिंक पाठवून नागरीकांना भुरळ पाडीत लाखो रुपये परस्पर खात्यामधून काढून घेणारी टोळी सक्रिय असून या टोळीने कित्येकांना गंडा लावला आहे.
काही दिवसांपूर्वी ऑनलाईन फसवणूक करणारे भुसावळ शहरातील तीन भामट्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते ही घटना घडून चार ते पाच दिवसांनी पुन्हा तीन भामट्यांना भोपाल क्राईम ब्रँच ने ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. मात्र आंतराष्ट्रीय (विदेशी) टोळी सोबत काही युवक काम करीत असून अनेकांची फसवणूक करून मोकाट फिरत आहेत. या टोळीने ज्यांची फसवणूक केली आहे ते मात्र बदनामी होणार या अशयापोटी गप बसून आहे. या टोळीमध्ये काही युवक विठ्ठल मंदिर वार्डातील असल्याची कुणकुण सुरू आहे. अशा या टोळीचा पर्दाफाश करण्यात प्रशासन कितपत प्रयत्न करणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!