Homeआरोग्यपोलिसांकडून आठ लाखांच्या ऐवजासह, रोख रक्कम महिला प्रवाशाला परत..

पोलिसांकडून आठ लाखांच्या ऐवजासह, रोख रक्कम महिला प्रवाशाला परत..

पिशवीत 11 तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम मिळून 8 लाखांचा मुद्देमाल असल्याचे महिलेने सांगितले.

पोलीस वार्ता, कल्याण | शिळफाटा, पलावा-कल्याण पश्चिमेतील राज्यपरिवहन महामंडळाच्या बस आगारात रिक्षेतून येत असताना एक महिलाप्रवासी जवळ असलेली पिशवी घाईगडबडीत बस आगारात उतरल्यावर रिक्षा चालक घटनास्थळावरून निघून गेल्यावर शकुंतला कुरकुटे यांना त्यांची पिशवी रिक्षेत विसरल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी दिलेली माहितीवरून संगमनेर तालुक्यातील महिला शकुंतला कुरकुटे या डोंबिवलीतील पलावा येथे आपल्या नातेवाईकाकडे आल्या होत्या. शुक्रवारी त्या पलावा येथून रिक्षेने कल्याणमधील महाराष्ट्र राज्यपरिवहन महाममंडळाच्या बस स्थानकाजवळ आल्या होत्या. घाईगडबडीत रिक्षातून उतरताना त्यांच्या जवळील 11 तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असलेली पिशवी त्या रिक्षातच विसरल्या. चालक घटनास्थळावरून निघून गेल्यावर त्यांना आपली पिशवी रिक्षात राहील्याचे लक्षात आले.

महिला प्रवासी शकुंतला कुरकुटे यांनी घडलेला प्रकार महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना सांगितला. यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास मडके यांच्या पथकाने पलावा ते कल्याण बस स्थानकापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही चित्रण तपासून शोध सुरू केला. सहा तास ही शोधमोहीम सुरू होती. यात सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी संबंधित रिक्षा वाहन क्रमांकाच्या आधारे त्या रिक्षा चालकाचा शोध घेतला. त्याच्या रिक्षेत महिला प्रवासी विसरलेली पिशवी ताब्यात घेतली. संबंधित तक्रारदार महिला प्रवाशाला सोन्याच्या ऐवजासह, रोख रक्कम व पिशवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांच्या हस्ते परत करण्यात आली. या शोधकार्यात पोलीस हवालदार मनोहर चित्ते, किशोर सूर्यवंशी, आनंद कांगरे, दिपक थोरात, महेंद्र मंझा आदीनी सहभाग घेतला होता.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे 📱संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!