Homeशहरभुसावळ शहरातील मधुर वाईन शॉपचा परवाना रद्द करावा.

भुसावळ शहरातील मधुर वाईन शॉपचा परवाना रद्द करावा.

सामाजिक तथा माहितीचा अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी.

भुसावळ –  शहरातील जामनेर रोडवर असलेल्या मधुर वाईन शॉप मध्ये काही महिन्यापासून एक अल्पवयीन मुलगा देशी विदेशी दारूची विक्री करण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे दारूच्या दुकानात अल्पवयीन मुलाला कामाला ठेवणे हा गुन्हा आहे. त्याकरिता सदरील दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.
अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांची पिळवणूक करणे हा गुन्हा असताना देखील भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या मधुर वाईन शॉप मध्ये एक अल्पवयीन मुलगा देशी विदेशी दारूची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाईन शॉप मध्ये अल्पवयीन मुलांना काम करण्यास कायद्याने मनाई आहे .तरी देखील मधुर वाइन शॉपचे मालक शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून कमी पगारा अल्पवयीन मुला कडून देशी विदेशी दारू विक्री करण्याचे काम करून घेत आहे. हा कायदेशीर गुन्हा आहे .मधुर वाईन शॉपच्या मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी सामाजिक तथा माहितीचा अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे भुसावळ विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसावी का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
याबाबतची प्रत जळगाव जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना देखील पाठवली असल्याचे केदारनाथ सानप यांनी सांगितले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मधुर वाईन शॉपच्या मालकावर कायदेशीर कारवाई करती काय याकडे भुसावळकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता सुरेश पाचंगे

भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या...

राजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल!

चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरली.. पोलीस वार्ता, राजापूर | भोर तालुक्यातील राजापूर येथे शेतातील...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

error: Content is protected !!