Homeआरोग्यनाशिक द्वारका परिसरात झालेल्या छोटा हत्ती गाडी व आयसर अपघातात 6 जणांचा...

नाशिक द्वारका परिसरात झालेल्या छोटा हत्ती गाडी व आयसर अपघातात 6 जणांचा मृत्यू..

पिकप मध्ये लोखंडी गजे घुसले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत आहे आणि पाच जण गंभीर जखमी आहेत.

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिकच्या द्वारका परिसरात भीषण अपघात आयशर गाडी आणि छोट्या हत्ती पिकअप यांच्यात झाला आहे. आयशर गाडी लोखंडी गजांनी भरली होती आणि पिकअप गाडीने तिला मागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे पिकपची पुढील बाजू नुकसानग्रस्त झाली असून पिकप मध्ये लोखंडी गजे घुसले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत आहे आणि पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यापैकी दोघांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे, जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
छोटा हत्ती गाडी द्वारकावर येतात वेळ जास्त असल्यामुळे गाडीचे नियंत्रण सुटले यात मागे देखील प्रवासी बसले होते. गाडी थेट आईसर वर मागून धडकली. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात आयशर गाडी आणि पिकअप हत्ती यांच्यात जोरदार टक्कर झाली. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात चार जणांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आहेत, तर दोघांचे खाजगी रुग्णालयात. पाच जण जखमी असून, त्यातील दोघांची स्थिती चिंताजनक आहे. मृतदेहांची ओळख पटवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे.
सर्व जण कामगार असून, सर्वजण नाशिकच्या सिडको सह्याद्री नगर भागातील आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!