Homeआरोग्यनांदेडच्या धर्माबाद तालुक्यात बस उलटून झालेल्या अपघातात विद्यार्थी आणि प्रवासी जखमी, चालकाचे...

नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात बस उलटून झालेल्या अपघातात विद्यार्थी आणि प्रवासी जखमी, चालकाचे नियंत्रण सुटले!

कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बसमध्ये अनेक शाळकरी विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिक प्रवास करीत होते..

पोलीस वार्ता, नांदेड : आज सोमवारी 14 जुलै रोजी सकाळी धर्माबाद तालुक्यातील चिकना फाटा येथे बिलोली आगाराची एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ग्रस्त झाली.

सविस्तर वृत्त असे की, बिलोली आगाराची बस क्र -एमएच 20 बीएल 0352 ही धर्माबादकडे जात असताना चिकना फाटा येथे येताच, एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बसमध्ये अनेक शाळकरी विद्यार्थी प्रवास करीत होते. तसेच जेष्ठ नागरिक देखील होते, या बस अपघातात प्रवासी जखमी झाले असून त्यांना धर्माबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पोहचवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींची माहिती घेतली जात असून योग्य ते उपचार सुरू आहेत.
धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अपघाताचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!