Homeक्राईमभुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

भुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार (ता. २७) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.या प्रकरणी ठानसिंग मेहरे (पूर्ण नाव अज्ञात) व त्यांचा मुलगा मोहीत ठानसिंग मेहरे (वय २०, रा. शिवपूर कन्हाळा) यांच्यासह अन्य ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी ऑटो पार्ट्स येथे नोट बदलण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होत आरोपींनी हातातील लोखंडी पाईपने दुकानदारावर हल्ला केला. हा वार चुकवण्याचा प्रयत्न करताना दुकानदाराच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर इतर आरोपींनीही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आरोपींनी दुकानात दगड व विटा फेकून तोडफोड केली. दुकानातील टायर व इतर साहित्य फेकून नुकसान केले. लोखंडी पाईप व लाकडी दांड्यांनी मारहाण करत “मारून टाकू” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी अजय कन्हैयालाल माखीजा यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यातून घेतले ताब्यात!

दोन गुन्ह्यांतील एकूण 47.48 ग्रॅम सोन्याचा, सुमारे 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.. पोलीस वार्ता, भुसावळ : सराफ दुकानातून हातचालाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास...

गीतांजली एक्स्प्रेसमधून 19.959 किलो गांजा जप्त; भुसावळ आरपीएफची कारवाई

पिशवीतून गांजाची 10 बंडले, एकूण वजन 19.959 किलो अंदाजे किंमत 9 लाख 97 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ : भुसावळ रेल्वे...

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

error: Content is protected !!