Homeआरोग्यतुम्हच्या शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असेल तर या 4 शाकाहारी पदार्थांचे...

तुम्हच्या शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असेल तर या 4 शाकाहारी पदार्थांचे सेवन करा, बी-12 दुप्पट वेगाने वाढेल!

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता: व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी अंडी, मांस किंवा तुमच्या आहारात शाकाहारी पदार्थांचा समावेश करू शकता..

 1. बीटरूट

कंदमुळ असलेले बीटरूट हे फळ जरी दिसत असले तरी ही मुळ भाजी आहे. आरोग्यास खूप फायदेशीर अशी भाजी आहे. शरीरातील व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता या भाजीच्या सेवनाने भरून काढता येते. कारण बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी-12 तसेच फायबर, आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम आणि मँगनीज असे अनेक गुणधर्म असतात, हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीर निरोगी ठेवण्यास समृद्ध असतात.

2. मशरूम

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेने जर तुम्हाला कुठल्या त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही आहारात मशरूमचे सेवन करून यावर मात करू शकता. मशरूम मध्ये प्रोटीन फायबर, झिंक, व्हिटॅमिन बी-12 हे सर्व असतात.

3. दही

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी दही हे देखील एक उत्तम पर्याय आहे. दह्याला पौष्टिकतेचा खजिना म्हटले जाते. तुम्ही रोज एक वाटी दही तुमच्या आहारात घेवू शकता. दह्यात फक्त व्हिटॅमिन बी-12 नाही तर सोबत प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-6, रिबोफ्लेविन, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक आणि कॉपर सारखे बरेच गुणधर्म असतात.

 4. चीज

तुम्ही शाकाहारी आहार घेत असाल तर व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही आहारात चीजचा समावेश करू शकता. कारण यामध्ये फक्त व्हिटॅमिन बी-12 नाही तर प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारखे इतर अनेक गुणधर्म आहेत, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!