Homeआरोग्यजीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाकडून पाठ्यपुस्तक उपक्रमासाठी इयत्ता 9वी व 10वी च्या...

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाकडून पाठ्यपुस्तक उपक्रमासाठी इयत्ता 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांना आवाहन!

विशेष बाब म्हणजे जे विद्यार्थी पुस्तके दान करतील त्यांच्या हस्तेच गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत वाटप करण्यात येईल..

पोलीस वार्ता, नाशिक : जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांच्या वतीने इयत्ता 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत शिक्षण घेत असलेल्या होतकरू आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाटबळ देण्याचा प्रयत्न आहे. याचा फायदा मिळण्यासाठी सर्व 9वी-10वी च्या गरजू विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे.
सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असून 17 मार्च रोजी त्या संपणार आहेत. परीक्षेनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली पाठ्यपुस्तके विक्री न करता गरजू विद्यार्थ्यांना दान स्वरुपात द्यावीत. तसेच 9वी च्या विद्यार्थ्यांनीही आपल्या परीक्षा झाल्यानंतर पुस्तके दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व दान पुस्तके संकलित करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वितरित केली जाणार आहेत. यात विशेष बाब म्हणजे जे विद्यार्थी पुस्तके दान करतील त्यांच्या हस्तेच गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत वाटप करण्यात येईल.
हा आगळा वेगळा समाजातील बांधिलकी जपणारा उपक्रम जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह दर वर्षी राबवत असतात. समाजातील दाणी व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन ह्या समाज उपयोगी उपक्रमाला हातभार लावाला ही अपेक्षा आहे.
या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी तसेच दान स्वरुपात सहकार्य देऊ इच्छिणाऱ्यांनी दिलेल्या क्रमांकावर सायंकाळी 4 ते 8 वा. या वेळेत संपर्क करावा.
(कार्यक्रमाचे ठिकाण व तारीख नंतर कळविण्यात येईल)
  • संपर्क : 9529195688
  • ईमेल : jivankeshrimarathi@gmail.com

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!