Homeआरोग्यजिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी झरी तालुक्यात शिक्षकांची गाव-खेड्यात भटकंती..

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी झरी तालुक्यात शिक्षकांची गाव-खेड्यात भटकंती..

सध्या राज्य सरकार सर्वच जिल्हा परिषदेंच्या मार्फत असलेल्या शाळांमध्ये ऍडव्हान्स शिक्षण पद्धती व चांगल्या सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे..

पोलीस वार्ता, यवतमाळ, झरी : जिल्ह्यातील झरी तालुक्यात बऱ्याच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आजही कार्यरत आहेत. नुकतेच मे महिन्यात माध्यमिक शाळांचे 2024-2025 या शैक्षणिक वर्षाचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांमध्ये नवीन वर्गात प्रवेशाची लगबग चालू झाली आहे. सध्या जिल्हा परिषदेंच्या शाळातील विद्यार्थी संख्या बरी नसून पालक खाजगी शाळांकडे जास्त ओढले गेले आहे. खाजगी शाळांच्या मानाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुख-सुविधा कमी असतात. तसेच शिक्षणाच्या पद्धतीत असलेले नवीन-जुने बदल हे याचे मुख्य कारण असू शकते. सध्या राज्य सरकार सर्वच जिल्हा परिषदेंच्या मार्फत असलेल्या शाळांमध्ये ऍडव्हान्स शिक्षण पद्धती व चांगल्या सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.
तसेच जिल्हा परिषदांनी देखील लोकांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशा करता जनजागृती कार्यक्रम गाव व तालुका पातळीवर वेळोवेळी आयोजित केले पाहिजे. जेणे करून अशा शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यास आणि या शाळा चांगल्या प्रकारे चालू राहण्यास अडचणी येणार नाही.
सध्या झरी तालुक्यात असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे, जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची भटकंती सुरू असल्याचे दिसून येत आहे. कारण म्हणजे जिल्हा परिषदेंच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेश घ्यावे. याच हेतूने जिल्हा परिषद शिक्षक तालुक्यातील गावोगावी जाऊन पालकांचे प्रबोधन करून नवीन विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे.

अनेक वेगवेगळ्या मैदानी खेळांमध्ये व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. परंतु दिवसेंदिवस अश्या शाळांमध्ये कमी होणारी विद्यार्थ्यांची पटसंख्या ही चिंतेची बाब बनली आहे. त्यातच झरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या चालू 2025-2026 या शैक्षणिक वर्षात वाढवायची आहे, म्हणूनच पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घेण्यासाठी शिक्षक मुलांच्या घरोघरी जाऊन पालकांना समजावून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहित करत असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.

पोलीस वार्ता, प्रतिनिधी : प्रशांत जुमणाके, झरी, यवतमाळ. संपर्क: 09921613563
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!