Homeक्राईमभुसावळात घरफोडी ; सोन्याचे दागिने सह रोकड लंपास

भुसावळात घरफोडी ; सोन्याचे दागिने सह रोकड लंपास

भुसावळ – शहरातील जामनेर रोड, सोमनाथ नगर,शिवशक्ती कॉलनी भागातील रहिवासी अनिल हरी बऱ्हाटे यांचे राहते घराच्या बेडरूमची खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांने सात लाख दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना (ता.२) रोजी घडली.
दरम्यान प्लॉट नंबर १ जामनेर रोड,शिवशक्ती कॉलनीत ता.२ रोजी दुपारी दोन ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांने फिर्यादी यांचे घरात प्रवेश करून समंती वाचून घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून सोन्याचे दागिने व रोकड असे एकून सात लाख दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने फिर्यादी अनिल हरी बऱ्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे.
” उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांच्या काही अंतरावर चोरट्यांनी डल्ला मारून एकप्रकारे खाकी ला आवाहन केले आहे.पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.”
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!