Homeक्राईमरेल्वे फलकावरून २० लाखाची ट्रॅव्हलिंग बॅग चोरी ; भुसावळातील चौघांना अटक 

रेल्वे फलकावरून २० लाखाची ट्रॅव्हलिंग बॅग चोरी ; भुसावळातील चौघांना अटक 

भुसावळ – पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे फलकावरून अनोळखी चार इसमांनी अंदाजे वीस लाख रुपये रोकड असलेली ट्रॅव्हलिंग बॅगची गुरुवार (ता.१६) ऑक्टोबर रोजी चोरी करून पसार झाले होते.याबाबत  लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलिसांनी तपास चक्र फिरवीत गुन्ह्यातील चार संशयित निष्पन्न करीत भुसावळातील चौघांना अटक केली.
पुणे रेल्वे फलकावर प्रवासी उभा असतांना चार अनोळखी इसमांनी २० लाख रुपये रोकड असलेली ट्रॅव्हलिंग बॅग चोरून नेल्याची घटना ता.१६ ऑक्टोबर रोजी घडली.याबाबत प्रवाशांने रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे येथे गु.र.न.४३४/२०२५ बी.एन.एस.३०३(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्यातील संशयित आलू ऊर्फे हरिष शर्मा यास नागपूर तर वसीम सैय्यद व कलीम शेख या दोघांना अजमेर तसेच तस्लिम शेख यास श्रीरामपूर अहिल्यादेवी नगर येथून अटक केली.सर्व राहणार भुसावळ येथील आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरी.रनवरे करीत आहे.लोहमार्ग पोलिसांनी संशयितांकडून दीड लाख रुपये हस्तगत केले.
चौकट….
रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे चे पोउपनिरी.रनवरे व पथक उर्वरित रक्कम हस्तगत करण्याकामी संशयित वसीम सैय्यद यास सोबत घेवून रविवार (ता.२) नोव्हेंबर रोजी भुसावळ गाठले.भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जामनेर रोडवरील दीनदयाल नगर मधील रहिवासी संशयित वसीम सैय्यद यांची घरांची झडती घेतली.मात्र गुन्ह्यातील रक्कम मिळून न आल्याने उलटे पाऊली अधिकारी व पथक पुणे रवाना झाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!