Homeताज्या बातम्यादेशसेवा बजावून मायदेशी परतलेल्या सुपुत्राचा सेवा पुर्ती गौरव समारंभ संपन्न...

देशसेवा बजावून मायदेशी परतलेल्या सुपुत्राचा सेवा पुर्ती गौरव समारंभ संपन्न…

मोहरी खुर्द-(राम पाचकाळे) ता.भोर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सेवानिवृत्त जवान एकनाथ नामदेव पांगारकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला
होता,भारतीय सैन्यदलात २२ वर्षे अतुलनीय व निष्ठावंत सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले मोहरी येथील सुपुत्र एकनाथ नामदेव पांगारकर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मोहरी खुर्द येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी सेवानिवृत्त सैनिक यांच्या आईचा आदर्श माता म्हणून गौरव करण्यात आला,तसेच सेवानिवृत्त जवान यांच्या पत्नी योगिता पांगारकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.एकनाथ पांगारकर यांनी आपल्या सैनिकी कारकिर्दीत सियाचीन,काश्मीर सीमा,छत्तीसगड सारख्या खडतर ठिकाणी सेवा बजावली आहे.त्याच बरोबर आसाम,बिहार व महाराष्ट्र येथे आलेल्या पुराच्या वेळी ही त्यांनी आपले योगदान दिले आहे,राष्ट्रसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रामस्थांनी तसेच मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. आपल्या मनोगतात सैन्यातील शिस्त आणि राष्ट्रप्रेम हे माझ्यासाठी सर्वोच्च राहिले असून,आता निवृत्तीनंतरही समाजाच्या सेवेसाठी मी तत्पर राहीन, अशी भावना व्यक्त केली.यावेळी गावचे आजी-माजी सरपंच,उपसरपंच,आजी-माजी सैनिक आणि मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.समारंभाच्या सुरूवातीला सैनिकाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली,ज्यात “भारत माता की जय” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता…..
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सांसद ज्ञानेश्वर पाटील के भाई के निधन पर शोक जताने बोहरड़ा पहुंचे मुख्यमंत्री डॉ...

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) खंडवा लोकसभा सांसद ज्ञानेश्वर पाटील के अनुज स्वर्गीय विश्वनाथ पाटील (बाडू भाई) के निधन पर प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव बुधवार...

भुसावळ : घरफोडीत ४१ हजारांचा ऐवज लंपास ; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने सुमारे ४१ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. या...

सगरवंशीय जिरेमाळी समाज बुऱ्हाणपूर नवीन कार्यकारिणी वर्ष 2026

0
बुऱ्हाणपुर (सुरज दहे )मध्य प्रदेश येथे श्री सगर वंशिय जिरे माळी समाज यांची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली व सत्कार समारोह आनंदात पार पडला. कार्यकारिणी व...

भुसावळ वरून बस प्रवासा दरम्यान महिलेचे साडेसहा लाखांचे दागिने गेले चोरीला

पिशवीत सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, अंगठ्या व इतर दागिने असा एकूण 26 तोळे सोन्याचा ऐवज होता.. पोलीस वार्ता, भुसावळ : MSRTC बसने प्रवास करत असताना...

भाजपा भुसावळचा विजय जल्लोष ; झालमुरी वाटपातून आनंद साजरा

0
भुसावळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल, आसाम व पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकांतील यशानिमित्त भुसावळ शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी “भारतीय...

error: Content is protected !!