Homeक्राईमभुसावळात गावठी पिस्तुलासह आरोपी जेरबंद; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळात गावठी पिस्तुलासह आरोपी जेरबंद; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील बसस्थानकाजवळ गावठी पिस्तुल बाळगून फिरणाऱ्या एका संशयित आरोपीला बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर लक्ष ठेवण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानक गेटजवळील रिक्षा स्टॉप परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी गावठी पिस्तुल आढळून आले. आरोपीचे नाव शादाब रईस कुरेशी (वय ३५, रा. बाग फरहत, अफजल हुजूर सिंदरी, भोपाळ, मध्यप्रदेश) असे असून त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध गु.र.नं. 121/2026 अन्वये आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. चौकशीत आरोपी हा भोपाळ येथील गुन्हेगारी रेकॉर्डवरील असल्याचे समोर आले आहे. १४ मार्च २०२६ रोजी भोपाळ येथील अशोका गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एका व्यक्तीवर गोळीबार करून फरार झाल्याची माहितीही समोर आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय नेरकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!