Homeआरोग्य'कलाग्राम' व जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

‘कलाग्राम’ व जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

शेतकरी, आदिवासी बांधव, महिला बचतगट, मूर्तिकार, विविध कला, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ…

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी बांधव, बचतगट, विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी एक दालन कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार असून हे कलाग्राम व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. ‘कलाग्राम’ आगामी काळात महत्वाचे पर्यटन केंद्र होईल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
मंत्री भुजबळ यांनी आज दि. 21 जून 2025 रोजी सकाळी कलग्रामच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण, माजी खासदार समीर भुजबळ, पर्यटन महामंडळाचे कार्यकारी अभियंता महेश बागूल, सरपंच गोविंद डंबाळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, ग्रामविकास विकास अधिकारी डी.एन.पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले की, माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या कार्यकाळात दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्राम निर्माण करण्यात आले. त्यासाठीस आता पर्यटन विभागाने 4.90 कोटी रुपये निधी मंजूर केला असून काम पूर्ण होत आहे. व्हिलेज संकल्पनेवर असलेल्या या कलाग्राममध्ये 99 गाळे आहेत.

शेतकरी, आदिवासी बांधव, महिला बचतगट, मूर्तिकार यासह विविध कला सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

‘कलाग्राम’ जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याठिकाणी हंगामानुसार वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी येथील गाळे नाममात्र दरात उपलब्ध करून द्यावेत, बोट क्लब प्रमाणे हेही एक महत्वाचे पर्यटन केंद्र निर्माण होईल, असे मंत्री भुजबळ यांनी म्हंटले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीची देखील पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!