Homeक्राईमसराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए कारवाई !

सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए कारवाई !

जळगांव – कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार  इसम नामे निलेश भिला कोळी वय-30 वर्षे रा.उत्राण गु.ह. ता. एरंडोल जि.जळगांव याच्या विरूध्द कासोदा पोलीस स्टेशनला गैरकायद्याची मंडळी मारहाण करून मालमत्तेचे नुकसान, साथीदारांसह गौण खनिज (वाळु) चोरी, विनयभंग व इतर गुन्हे दाखल होते. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येवून देखील त्याच्या स्वभावात बदल झालेला नसल्याने निलेश कोळी वर एमपीडीए कारवाई करण्यात आली.
नमुद इसमाने वाळु चोरीचे तसेच शरीराविरूध्द गुन्हे केलेले होते त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याने मा. न्यायालयातुन जामीनावर सुटल्यावर सुध्दा पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले होते त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवुन गावांतील लोकांच्या मनात असुरक्षितेची भावना तयार झाली होती. दिवसें-दिवस वेगवेगळ्या त-हेने गुन्हे करण्याची त्यांची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांसाठी तो उपद्रवी बनला होता.
त्यामुळे त्याचे विरूध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हात भट्टीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कालाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन-1981 नुसार धोकादायक व्यक्ती या संज्ञेत मोडत असल्याने त्याचे विरूध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार मा. पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांचे आदेशानुसार मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे निलेश भिला कोळी याचे विरूध्द सपोनि निलेश राजपुत व पो.हे.कॉ.नरेंद्र गजरे यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधिक्षक यांचेकडेस पाठविला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करून मा. पोलीस अधिक्षक सो, जळगांव यांनी मा. जिल्हाधिकारी सो. जळगांव यांच्या कार्यालयात पाठविला होता. त्यानुसार दिनांक 07/01/20 दिनांक-07/01/2025 रोजी मा. जिल्हाधिकारी सो. जळगांव यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत निलेश भिला कोळी यांस स्थानबध्द करण्याचे आदेश काढले त्याअनुषंगाने दिनांक-08/01/2025 रोजी त्यास ताब्यात घेवुन ठाणे मध्यवर्ती कारगृह, जिल्हा-ठाणे येथे रवाना करण्यात आले आहे.
या कारवाईत सपोनि निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक दत्तु खुळे, पो.हे.कॉ.नरेंद्र गजरे, पो.हे.कॉ. राकेश खोंडे, पो.हे.कॉ. श्रीकांत गायकवाड, पो.हे.कॉ. नंदलाल परदेशी, पो.ना. धर्मेंद्र ठाकुर, पो.ना.अकील मुजावर, पो.ना. किरण गाडीलोहार,पो.कॉ.अमोल गवळी, पो. कॉ.लहु हटकर, पो.कॉ.कुणाल देवरे अशांचा सहभाग होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!