Homeसामाजिकमहिलांनी रडणारी नाही तर लढणारी बना -- ॲड.फरहीन खान-पटेल

महिलांनी रडणारी नाही तर लढणारी बना — ॲड.फरहीन खान-पटेल

महिलांना व किशोरी मुलींना भविष्यात एखादे संकट आल्यास त्या परिस्थितीवर विचार न करता रडत बसण्याऐवजी कायद्याचा आधार घेऊन आलेल्या परिस्थितिशी लढायला शिका “रडणारी नाही तर लढणारी बना” असे प्रतिपादन ॲड.फरहीन खान-पटेल यांनी केले.

एकात्मिक महिला बाल विकास योजना प्रकल्प मुरूम तालुका उमरगा अंतर्गत किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंब नियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण आलुर, कदेर विभाग (कोथळी) तुगाव विभाग (नाईकनगर) येणेगुर विभाग (डाळिंब) याठीकाणी आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुरूम प्रकल्पाचे प्रकल्प विकास अधिकारी सी.डी.पी.ओ
सौ.दुधभाते मॅडम, सौ.कांबळे मॅडम (सुपरवायझर), ॲड.फरहीन खान – पटेल, डॅा.बनसोडे मॅडम, जिजाऊ ब्रिगेडचे रेखाताई पवार, डॉ.सुवर्णा पाटील, करुणा गायकवाड, पोलीस पाटील (कोथळी) प्रिया गावंडे, सौ.काबळे मॅडम (सुपरवायझर), नयना कांबळे (सरपंच मुरळी), ग्रामसेवक पोतदार मॅडम (मूरळी), ताराबाई राठोड, कविता पवार , रेश्मा चाकुरे , शशिकला फुलारी, सुरेखा सुरवसे, रजिया मुल्ला, श्रद्धा गायकवाड, तेजस्विनी हवळे, वंदना कांबळे, अदि उपस्थित होत्या. या कार्यक्रमास किशोरी बालिका , गरोदर माता, बीट मधील आंगनवाडी सर्व कार्यकर्ता, मदतनीस गावातील प्रमुख महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.कांबळे मॅडम (सुपरवायझर) व सुत्रसंचालन कविता पवार यांनी केले. तर आभार अनुपमा देशमुख यांनी मानले.

पोलीस वार्ता / मीनाक्षी पोळ 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

error: Content is protected !!