Homeउद्योगअवैद्य वाळू तस्करांवर वरणगांव पोलिसांची कारवाई मुद्देमालासह ट्रक केला जप्त!

अवैद्य वाळू तस्करांवर वरणगांव पोलिसांची कारवाई मुद्देमालासह ट्रक केला जप्त!

वाळू साठा आणि ट्रक असे एकुण 4 लाख 6 हजाराच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस वार्ता, जळगाव : वरणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड साहेब यांना मिळालेल्या अवैध वाळु वाहतुकीच्या माहितनुसार त्यांनी दि.25 फेब्रुवारी रोजी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकातील पो.उप.नि.शरद बागल आणि प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी यांना कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार वरणगांव शहरातील फुलगाव फाट्याजवळील भुसावळ-मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गवर पुलाखाली एक संशयित ट्रक दिसून आला. त्याची चौकशी केली असता,
ट्रक चालकाने त्याचे नाव नामदेव बळीराम नन्नवरे (वय 45) रा.गायवाडा बांभोरी, ता.धरणगाव जि.जळगाव असे सांगितले. ट्रकचा क्र. MH19 Z4024 हा असून ट्रक मध्ये अवैध वाळु ही विना परवाना वाहतुक करतांना मिळुन आले. चालकास याबाबत विचारणा केली परंतु कुठलाच परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून 6 हजार रुपये किंमतीचा वाळू साठा/माल आणि 4 लाख रुपये किंमतीचा ट्रक असे एकुण 4 लाख 6 हजाराच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
वरणगांव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई करणे कामी वरणंगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात तपास दिला आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक : निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिकारपुरा थाने में अपराध समीक्षा बैठक

0
लंबित मामलों के त्वरित निराकरण व सख्त कार्रवाई के निर्देश बुरहानपुर : नगर पुलिस अधीक्षक गौरव पाटिल ने मंगलवार को थाना शिकारपुरा में विवेचकों की...

मुख्यमंत्री डॉ. यादव करेंगे उपार्जन केन्द्रों का आकस्मिक निरीक्षण

0
किसी भी समय,कहीं भी उतर सकता है मुख्यमंत्रीजी का हेलीकॉप्टर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव प्रदेश में उपार्जन केंद्र पर चल रही गेहूँ उपार्जन की प्रक्रिया...

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई मोहीम!

मोहीम यापुढेही सुरू राहणार असून कारवाई चालूच राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विना नंबर प्लेट,...

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

0
तिघे अटकेत, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त जळगाव : (निलेश.के.फिरके) जिल्ह्यातील यावल व भुसावळ तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तिघा...

बुरहानपुर पुलिस का विशेष यातायात अभियान – जागरूकता कार्यक्रमों से बढ़ेगी सड़क सुरक्षा

0
सड़क दुर्घटनाओं में कमी लाने एवं दो पहिया वाहन चलाते समय हेलमेट धारण करने की अनिवार्यता को लेकर जिला बुरहानपुर में दिनांक 26/04/2026 से...

error: Content is protected !!