Homeमहत्त्वाचेभुसावळ : ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण प्रकरण तापले

भुसावळ : ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण प्रकरण तापले

भुसावळातील सर्वे क्र. 115/1/अ मधील शासकीय ‘ओपन स्पेस’वर बिल्डर व संस्थांच्या संगनमताने अतिक्रमण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या जागेवर गोठा व गोडाऊन उभारून व्यावसायिक वापर सुरू असल्याची तक्रार प्रमोद पाटील यांनी केली आहे.

प्रकरणाची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेला नोटीस बजावून 10 एप्रिल 2026 रोजी कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मंदिराच्या नावाखाली अतिक्रमण व सीसीटीव्हीमुळे महिलांच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आता 10 एप्रिलच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

error: Content is protected !!