Homeक्राईमहॉटेल मालकांवर गोळीबार ; प्रकृती गंभीर !

हॉटेल मालकांवर गोळीबार ; प्रकृती गंभीर !

यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्यावर असलेल्या हॉटेल रायबा येथे गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०, रा.पुनगाव, ता. यावल) यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.या गोळीबारात प्रमोद बाविस्कर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्यावर असलेली हॉटेल रायबा प्रमोद श्रीराम बाविस्कर यांच्यासह सहकाऱ्यांनी भाड्याने घेतली होती. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी त्यांच्या छातीत, तर दुसरी खांद्याला लागली. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

खाजगी रुग्णालयात ऑपरेशन सुरू
जखमी अवस्थेत प्रमोद बाविस्कर यांना तातडीने जळगाव येथील अरुश्री हॉस्पिटल येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळ्या शरीरात असल्याने तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ.परिक्षित बाविस्कर यांनी सांगितले.

पोलिसांचा तपास आणि घटनास्थळावर धाव
घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक रिकामे काडतूस सापडले आहे. गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!