Homeउद्योगसुप्रिया सुळे पुन्हा अजित पवारांसोबत? शरद पवारांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!

सुप्रिया सुळे पुन्हा अजित पवारांसोबत? शरद पवारांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!

दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात हे सगळे पुन्हा एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही -शरद पवार

पोलीस वार्ता, पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे राजकीय वारे वाहू लागले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलेल्या सूचक विधानाने पुन्हा एकदा दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना चालना दिली आहे. विशेष म्हणजे, पवारांनी आता विलीनीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीवर सोपवला असून, त्यावरून सुप्रिया सुळे ह्या अजित पवारांच्या गटात पुन्हा सहभागी होणार का, यावर तर्क-वितर्क सुरु झाले आहेत.
“होय, आमच्यातील काहींना पुन्हा एकत्र यावसं वाटतंय, हे खरंय.. दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात हे सगळे पुन्हा एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही,” असं विधान करत शरद पवारांनी मोठा राजकीय संकेत दिला आहे. त्याचबरोबर, “आता मी या निर्णय प्रक्रियेत नाही, सध्याच्या नेतृत्वानेच यावर निर्णय घ्यावा,” असं सांगून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
या वक्तव्यानंतर पक्षातील अनेकांना मोठा धक्का बसला असून, छगन भुजबळांनी “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच होईल,” असं सांगत या शक्यतेला बळ दिलं आहे. तर दुसरीकडे, अजित पवार गटात नुकतेच प्रवेश केलेले उमेश पाटील यांनी “काही नेत्यांचा इगो या एकत्रीकरणात अडथळा ठरू शकतो,” असं म्हणत सावध भूमिका घेतली आहे.
दरम्यान, अजित पवार सध्या भाजपसोबत सत्तेत असून, त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या सूचक विधानानंतर पवार घराणं पुन्हा राजकीयदृष्ट्या एकत्र येईल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राजकारणात काहीही अशक्य नसतं, हेच कदाचित पुन्हा एकदा सिद्ध होणार?

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!