Homeक्राईमनोकरीचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक

भुसावळ – तालुक्यातील वरणगांव येथील महिलांना ” महिला बाल संगोपन केंद्रात ”  नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयात हडप केल्याचे प्रकरण ता.२४ रोजी उघडकीस आले.याबाबत फसवणूक झालेल्या महिलांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांची भेट घेतली.
विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल रुखमाई को – ऑफ सोसायटीचे तिसऱ्या मजल्यावर प्रशांत अग्रवाल सह याचे काही साथीदारांनी कित्येक वर्षे कार्यालय सुरू ठेवून सरकारी नोकरी लावून देण्याचे रॅकेट चालविले व नोकरी लावून देण्यासाठी अमिष दाखवून पैसे स्वीकारले ? वातानुकूलित कार्यालय तसेच प्रशांत अग्रवाल याने परिधान केलेले सोन्याचे आभूषणे पाहून अनेक जण बळी पडले व वेळोवेळी पैसे देवून फसले.सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आला असून संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यास अटक करण्यात आली.न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.यादरम्यान वरणगांव येथील महिलांना प्रशांत अग्रवाल यास अटक झाल्याचे कळताच बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेवून महिला बाल संगोपन केंद्रात नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये घेतले संदर्भात माहिती दिली.
सदरील महिलांची फसवणूक झाले बाबत सर्व माहिती निरीक्षकांनी ऐकून घेतली व वरणगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याची माहिती फसवणूक झालेल्या महिलांनी दिली.असे महाराष्ट्र भरातून अनेकांची सरकारी नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजारपेठ ठाण्यात कसून चौकशी सुरू
सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाली आहे.या संदर्भात फसवणूक झालेले इसम  पोलीस स्टेशनला संपर्क साधता असल्याने त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यांची कसून चौकशी करीत प्रकरणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों को हरसंभव सहायता मिलेगी : प्रभारी मंत्री श्री तुलसीराम...

0
सर्वे कार्य गंभीरता, निष्पक्षता एवं सक्रियता से करने के निर्देश बुरहानपुर - जल संसाधन विभाग एवं जिले के प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने,जिले में...

सीएम से मुलाकात के अगले दिन खेतों में पहुंचे सांसद-नेपानगर विधायक, किसानों को दिलाया...

0
दरियापुर रैयत में किसान चौपाल आयोजित, अधिकारियों को पारदर्शी सर्वे और शीघ्र मुआवजे के निर्देश बुरहानपुर (रमाकांत मोरे)  आंधी-तूफान और बारिश से प्रभावित केले की फसल...

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

error: Content is protected !!