Homeक्राईमचारचाकी वाहन चोरट्याला अटक

चारचाकी वाहन चोरट्याला अटक

भुसावळ – शहरातील शहर पोलीस स्टेशनला हद्दीतील मेथाजी मळा भागातून अज्ञात चोरट्याने जुलई २०२४ या वर्षाला महिंद्रा कंपनी ची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन चोरून नेल्याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करून यवतमाळ जिल्ह्यातील अवधुतवाडी तेथून ता.७ एप्रिल २०२५ रोजी संशयितास ताब्यात घेवून अटक करण्यात आली..प्रफ्फुल गजानन गांगेकर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत शहर पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल झाल्या नंतर सदर प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून सदरील गुन्हा हा आरोपी नामे प्रफ्फुल गजानन गांगेकर रा भोसा रोड, यवतमाळ याने केल्या बाबत माहिती प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव डमाळे यांचे आदेशाने एक पथक तयार करून जिल्हा यवतमाळ येथे आरोपीचे शोध घेणे कामी रवाना करण्यात आले होते.सदर पथकातील पोलीस हवालदार उमाकांत पाटील, पोलीस शिपाई राहुल भोई यांनी यवतमाळ येथे अवधूतवाडी पोस्टे जिल्हा, यवतमाळ येथील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांची मदत घेवून सलग तीन दिवस सदर आरोपी याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले आरोपी नामे प्रफ्फुल गजानन गांगेकर याने सदर वाहन चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्यास भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे आणून गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असून अटके दरम्यान त्याने सदरील वाहन हे नागपूर येथे त्याचे साथीदार सैफुद्दीन खान रा-नागपूर यास दिले बाबत माहिती दिल्याने त्यास नागपूर येथे जावून ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आली आहे. पुढील गुन्ह्याचा तपास स.फौ. विनोद नेवे हे करीत आहे.

सदरची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक,जळगाव, अशोक नखाते,अप्पर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक उद्धव डमाले यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ उमाकांत पाटील,संदीप पालवे, पोलीस शिपाई राहुल भोई यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!