Homeउद्योगवणी महात्मा फुले अभ्यासिका येथे आज 28 नोव्हेंबर 'महात्मा जोतीबा फुले पुण्यातिथी'...

वणी महात्मा फुले अभ्यासिका येथे आज 28 नोव्हेंबर ‘महात्मा जोतीबा फुले पुण्यातिथी’ निमित्त अभिवादन कार्यक्रम!

महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तसेच शिक्षण व समाजसुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असे वचन खाडे यांनी दिले.

जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो -संजय खाडे
पोलीस वार्ता, वणी | शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली. विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीति विना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्वेने केले. असे महात्मा फुले सांगायचे. जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो. त्यामुळे शिक्षणाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार झाला पाहिजे. असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले. वणीतील जटाशंकर चौक येथील महात्मा फुले अभ्यासिका येथे आज 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय खाडे बोलत होते. कार्यक्रमाला प्रशांत गोहोकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजय खाडे फाउंडेशन संचालित महात्मा फुले अभ्यासिकेत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
संजय खाडे फाउंडेशन संचालित महात्मा फुले अभ्यासिकेत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तसेच शिक्षण व समाजसुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असे वचन खाडे यांनी दिले. प्रशांत गोहोकर यांनी महात्मा फुले यांची समाजसुधारणा, शैक्षणिक कार्याचे महत्त्व आणि आजच्या काळातील शिकवण यावर विचार मांडले.
कार्यक्रमाला सूरज गौरकार, निखिल तुरणकर, अक्षय नालमवार, देवांश आसकर, निखिल गानफाडे, शितल बोर्डे, कुणाल भेले, आकाश घोरपडे, अनिकेत थेरे, दिपक माडेवार, प्रदीप सातपुते, स्वप्निल सातपुते, विवेक खिरटकर, संतोष ताडुलवार, नीतेश विंचू, अमित काळे, शंकर उपरे, शुभम राठोड, दिपक पथाडे, हर्षल मोहितकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनचे स्वयंसेवक व अभ्यासिकेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!