Homeआरोग्यरावेरचे पोलीस ठाण्याचे निरिक्षक डॉ.विशाल जयस्वाल व कर्मचारी यांचे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडुन...

रावेरचे पोलीस ठाण्याचे निरिक्षक डॉ.विशाल जयस्वाल व कर्मचारी यांचे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडुन कौतुक!

रावेर शहरासह परिसरात रावेर पोलीस ठाण्याची कामगिरी प्रशंसनिय आहे, याबाबत रावेर रहीवासियांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे..

पोलीस वार्ता, रावेर : जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष अधिकारी पोलीस निरिक्षक डॉ.विशाल जयस्वाल व त्यांचे सहकारी पोकाॅ. सचिन धुगे, तडवी आणि इतर पोलीस कर्मचारी यांचे पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
रावेर शहरासह परिसरात रावेर पोलीस ठाण्याची कामगिरी प्रशंसनिय आहे, याबाबत रावेर रहीवासियांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे, रावेर शहर हे संवेदनशील असुन या शहरामध्ये शांतता व कायदासुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोनि. डॉ.विशाल जयस्वाल व त्यांचे सहकारी हे आहोरात्र मेहनत घेत असुन त्यांनी शहरातील जातीय सलोखा कायम टिकविण्यासाठी भर दिला आहे, परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसविला आहे. त्याच बरोबर त्यांनी शहराच्या सुरक्षतेबरोबरच शाळा, काॅलेज येथे जाऊन विद्यार्थीना सुरक्षितेचे व कायद्याचे मार्गदर्शन देखील केले आहे. या प्रकारे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणारे ते रावेरमधले आतापर्यंतचे पहिलेच पोलीस निरिक्षक ठरले आहे, त्यांच्या या उत्तम कामगिरिची दखल घेऊनच पोअधि. डॉ.महेश्वर रेड्डी साहेब यांनी पोनि. जयस्वाल यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

error: Content is protected !!