Homeमहत्त्वाचेजागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

परभणी (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनानिमित्त लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.

हा कार्यक्रम ८ मार्च रोजी डॉ. आंबेडकर नगर, आयटीआय कॉर्नर, जिंतूर रोड येथील लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्यालयात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगीरथ बद्दर होते. यावेळी राणी चोपडे, सुनिता वाव्हळे, लक्ष्मी सोनटक्के, करुणा पंडित, महानंदा केंद्रे, चंद्रकलाबाई कुटे, ललिता शिरसाठ आदी महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!