Homeक्राईमबस प्रवासात दोन महिलांचे ३५ तोळे सोने लंपास

बस प्रवासात दोन महिलांचे ३५ तोळे सोने लंपास

भुसावळ : शहरातील श्रीराम नगर परिसरातील दोन महिलांचे बस प्रवासादरम्यान तब्बल ३५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही महिला शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रावेर येथे लग्नसमारंभासाठी जाण्यासाठी भुसावळ बस स्थानकावरून भुसावळ-रावेर बसने प्रवास करत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
घटना लक्षात येताच महिलांनी तातडीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली असून संशयिताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पुढील कारवाईसाठी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

क्रांतिकारी आणि शहीद जवानांना अभिवादन करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. पोलीस वार्ता, नाशिक | आज भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी...

भुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

0
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब अशोक पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल उत्कृष्ट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात...

error: Content is protected !!