Homeक्राईमगौसिया नगरात तीन रिक्षांमधून बॅटऱ्या चोरी

गौसिया नगरात तीन रिक्षांमधून बॅटऱ्या चोरी

भुसावळ –  शहरातील गौसिया नगर परिसरात उभ्या असलेल्या तीन मालवाहतूक रिक्षांमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ता.१ रोजी रात्री नऊ ते २ तारखेला सकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक क्रमांक एम.एच.१९ सी.डब्ल्यू.४०६८ तसेच शेख रशीद शेख हमीद यांच्या रिक्षा क्रमांक एम.एच.०२ सी.ई.२९३८ आणि शेख फरीद शेख रसूल यांच्या मालकीच्या एम.एच.१९ बी.एम.५३६१ या रिक्षांमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्या. या चोरीत एकूण १४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी शेख आबीद शेख खलील पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

क्रांतिकारी आणि शहीद जवानांना अभिवादन करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. पोलीस वार्ता, नाशिक | आज भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी...

भुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

0
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब अशोक पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल उत्कृष्ट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात...

error: Content is protected !!