Homeराजकीयभुसावळ: वार्ड क्र.8 च्या उमेदवार अनिता सतीश सपकाळे व शारदा दिपक धांडे...

भुसावळ: वार्ड क्र.8 च्या उमेदवार अनिता सतीश सपकाळे व शारदा दिपक धांडे यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद, विजयाचा ठाम विश्वास

भुसावळ(निलेश फिरके) नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक 8 ‘अ’ मधून भाजपच्या अनिता सतीश सपकाळे तर ‘ब’ मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार शारदा दिपक धांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून दररोज प्रभागातील मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील बहुसंख्य महिला व पुरुष उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.
दरम्यान, समाजसेवक सतीश सपकाळे आणि दिपक धांडे यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र केलेल्या जनसेवेच्या प्रयत्नांच्या जोरावर मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात असून दोघांनी आपल्या सौभाग्यवतींच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान,काल झालेल्या प्रभागातील प्रचाराच्या मिरवणुकीत भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी यांनी उमेदवारांसह सहभाग घेतला होता. प्रभागातील प्रतिष्ठित शेकडो नागरिक, महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. शारदा दिपक धांडे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील मतदारांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.

तसेच उमेदवार अनिता सतीश सपकाळे आणि शारदा दिपक धांडे या दोन्ही महिला उमेदवारांचे घरोघरी महिलांनी औक्षण करून जोरदार स्वागत केलेले आहे. यावेळी उमेदवार अनिता सतीश सपकाळे आणि शारदा दिपक धांडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. तसेच सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांनाही एक मत देण्यासाठी आवाहन करण्यात आलेले असून, मतदारांकडून याला भरघोस प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!