Homeराजकीयभुसावळ: प्रभाग 5 मध्ये मध्ये अशोक पितांबर चौधरी ऊर्फ आऊभाऊ व उर्मिला...

भुसावळ: प्रभाग 5 मध्ये मध्ये अशोक पितांबर चौधरी ऊर्फ आऊभाऊ व उर्मिला रामदास सावकारे उमेदवारीचे तगडे आव्हान,प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

भुसावळ : (निलेश फिरके) भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 5 ‘अ’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उर्मिला रामदास सावकारे आणि ‘ब’ अशोक पितांबर चौधरी ऊर्फ आऊभाऊ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच त्यांच्या प्रचाराने प्रभागात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उच्चशिक्षित,संयमी,सुसंस्कृत आणि विश्वासू अशी ओळख असलेल्या अशोक पितांबर चौधरी यांनी जनतेच्या हक्कासाठी “ना जाती, ना पातीसाठी… माझी उमेदवारी फक्त आणि फक्त प्रभागाच्या विकासासाठी” असे ठाम ध्येय घेऊन मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचार मिरवणुकीला प्रभागातील महिला-पुरुष मतदारांचा स्वयंस्फूर्तीने उदंड प्रतिसाद मिळत आहे. घराघरात महिलांनी औक्षण करून त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे.

प्रचारादरम्यान प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट अशा प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रभागाचा कायापालट करण्याचे ठोस आश्वासन देत आहेत. त्यांच्या या दमदार प्रचारामुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले असून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वासाची भावना दिसून येत आहे.

प्रचार मिरवणुकीत प्रभागातील शेकडो नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत अनेक मान्यवर व कार्यकर्ते उत्साहाने सहभाग घेत आहेत. या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळे प्रचाराला अधिकच बळ मिळाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!