Homeआरोग्यनाशिक पोलीस आयुक्त आपल्या दारी कार्यक्रमात अंबड हद्दीतील खुटवड नगर पोलीस चौकी...

नाशिक पोलीस आयुक्त आपल्या दारी कार्यक्रमात अंबड हद्दीतील खुटवड नगर पोलीस चौकी येथे नागरिकांशी थेट संवाद!

नागरिकांना सायबर क्राईम विषयी माहिती देण्यात आली. फ्रॉड कॉल, लिंक्स आणि भरगोस व्याज मिळण्याचे आमिष अश्या सर्व स्कीमला बळी पडू नये..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखद्याच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत दि.12 मार्च 2025 रोजी, अंबड पोलीस ठाणे हद्दीतील खुटवड नगर पोलीस चौकी येथे नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 श्रीमती मोनिका राऊत यांनी नागरिकांशी परीसंवाद साधला.
यावेळी उपस्थित नागरिकांना सायबर क्राईम विषयी माहिती देण्यात आली. फ्रॉड कॉल, लिंक्स आणि भरगोस व्याज मिळण्याचे आमिष अश्या सर्व स्कीमला बळी पडू नये. तसेच आपली पर्सनल माहिती फोनवर कोणाला शेअर करू नये. यातून भविष्यात आर्थिक फसवणूक होऊ शकते. सायबर क्राईम पासून सावध राहण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.
कुठल्याही आपत्यकालीन परिस्थितीसाठी पोलिसांना माहिती देण्यासाठी 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, आणि घटनेची माहिती द्यावी. त्यानंतर नाशिक पोलीस तात्काळ आपल्या मदतीला येतील, तसेच परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे पेट्रोलिंग/गस्त जास्त वाढवले आहे. याची देखील माहिती त्यांनी स्थानिकांना दिली. व त्यांना आश्वासन दिले की, पोलीस तुमच्या रक्षणासाठी सतर्क आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!