Homeआरोग्यनाले सफाईच्या कामावरून कल्याण-डोंबिवली आयुक्त अभिनव गोयल यांनी केली स्वच्छता अधिकाऱ्यावर निलंबनाची...

नाले सफाईच्या कामावरून कल्याण-डोंबिवली आयुक्त अभिनव गोयल यांनी केली स्वच्छता अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देवून नाले साफ-सफाई पाहणी केली त्यावेळी काही ठिकाणी नाले सफाईचे काम असमाधानकारक असल्याचे आढळून आल्याने..

पोलीस वार्ता, ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी पावसाच्या उपयोजना आणि झालेले कामे यांची पाहणी करत असताना त्यांनी कल्याण पूर्वे ‘जे आणि ड’ या प्रभाग क्षेत्रात जावून तेथील नाले साफसफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली.

लोकग्राम व मंगलराघोनगर ह्या जे प्रभागातील परिसरात आयुक्तांनी मध्यम नाल्यांची साफसफाई, स्वच्छतेची पाहणी केली असता या नाल्यांची 65-70 टक्केच साफ-सफाई झाल्याची माहिती प्रभागाचे सहा.आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली. पुढील 8 दिवसात प्रभागातील राहिलेल्या इतर सर्व नाल्यांची साफ-सफाई पूर्ण करण्याच्या तसेच नाल्यातून काढलेला गाळ त्वरीत उचलण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या
विजयनगर नाका व तिसगाव पाडा या ड प्रभागात येणाऱ्या परिसरात आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देवून नाले साफ-सफाई पाहणी केली त्यावेळी काही ठिकाणी नाले सफाईचे काम असमाधानकारक असल्याचे आढळून आल्याने या प्रभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नाले सफाई कामांची पाहणी करण्यापूर्वी आयुक्त अभिनव आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जे आणि ड या प्रभागातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेणेकामी, बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नाले सफाई व स्वच्छता यासोबत धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संख्या, त्या इमारतीतून रहिवास मुक्त केलेल्या कुंटूबांची संख्या तसेच अनधिकृत होर्डिग्ज विरोधातील कारवाई या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

error: Content is protected !!