Homeआरोग्यदेवळाली कॅम्प सैन्य भरती प्रक्रिया निमीत्ताने संसरी नाका ते त्रिमुर्ती चौक या...

देवळाली कॅम्प सैन्य भरती प्रक्रिया निमीत्ताने संसरी नाका ते त्रिमुर्ती चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी!

सैन्य भरती प्रक्रिया दिनांक 04 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 11 नोव्हेंबर 2024 पावेतो आयोजित केलेली आहे. सदर भरती प्रक्रियेमध्ये राज्य तसेच परराज्यातुन मोठ्या संख्येने उमेदवार कै.बाळासाहेब ठाकरे मैदान देवळाली कॅम्प येथे येणार आहे.

इन्फंट्री बटालियन, पॅराशुट रेजिमेंट देवळाली कॅम्प येथे सैन्य भरती प्रक्रिया दि.4/11/2024 ते दि.11/11/2024 या दरम्यान आयोजित केलेली आहे.
पोलीस वार्ता,नाशिक | दि.02/11/2024 अन्वये शहर वाहतूक शाखा युनिट-4 ह‌द्दीमधील देवळाली कॅम्प येथील कै.बाळासाहेब ठाकरे मैदान येथे इन्फंट्री बटालियन, पॅराशुट रेजिमेंट देवळाली कॅम्प येथे सैन्य भरती प्रक्रिया दि. 4 नोव्हेंबर 2021 ते दि. 11 नोव्हेंबर 2024 या कालावधी आयोजित केलेली आहे. सदर भरती प्रक्रियेमध्ये राज्य तसेच परराज्यातुन मोठ्या संख्येने उमेदवार येणार असल्याने कै.बाळासाहेब ठाकरे मैदान, देवळाली कॅम्प परिसरातील वाहतूक मार्गावर वाहतूक कोंडी होवु नये म्हणुन सामान्य जनतेच्या सोयीसाठी संसरी नाका ते त्रिमुर्ती चौक याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावरी वाहतूकीस प्रवेश बंद करून सदर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली.

नाशिक शहर वाहतूक नियंत्रण कक्षाकडून अधिसूचना जारी..
त्याअर्थी, दि.04/11/2024 ते दि.11//11/2024 या कालावधित दररोज पहाटे 3.00 ते दुपारी 3.00 वाजे पर्यंत इन्फंट्री सैन्य भरती प्रक्रिया निमीत्ताने संसरी नाका ते त्रिमुर्ती चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करून सदर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे असे पत्रक श्री.प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त, (गुन्हे/वाहतूक) नाशिक शहर, महाराष्ट्र शासन गृहविभाग क.एम.व्ही.ए ११६/सीआर/३७/टी आर दिनांक 27/09/1996 चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम 1115, 116(1) (अ) (ब) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून वाहतुक नियंत्रणासाठी खालील निर्बंध अंमलात आणण्यासाठी अधिसुचना नाशिक वाहतुक नियंत्रण कक्षाकडून दि.02/11/2024 जारी केली आहे.
देवळाली येथील सैन्य भरतीसाठी राज्य आणि इतर राज्यातून उमेदवार येणार आहे..
प्रवेश बंद मार्ग :-
संसरी नाक्याकडुन त्रिमुर्ती चौकाकाडे व त्रिमुर्ती चौकाकडुन संसरी नाक्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांना वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. वरील नमुद कालावधीत प्रवेश बंद मार्गाचा वापर करणारी वाहने ही खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
पर्यायी मार्ग :-
१) संसरी नाक्याकडुन त्रिमुर्ती चौकाकाडे जाणारी वाहतूक हि संसरी नाका पासुन सिलेक्शन कॉर्नर येथुन उजवीकडे वळुन झेंडा चौक लेव्हिट मार्केट देवळाली कॅन्टोंमेंट हॉस्पिटल समोरून त्रिमुर्ती चौक नविन बस स्टॅण्ड देवळाली कॅम्प कडे जातील.
२) त्रिमुर्ती चौकाकडुन संसरी नाक्याकडे जाणारी वाहतूक हि त्रिमुर्ती चौकाकडे उजवीकडे वळुन देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन मार्गे लेव्हिट मार्केट झेंडा चौक सिलेक्शन कॉर्नरवरून डावीकडे वळुन संसरी नाक्याकडे जातील.

वरील निबंध हे सैन्य भरती प्रकियेकरीता दि. 4/11/2024 ते दि.11/11/2024 या कालावधित दररोज पहाटे 3.00 ते दुपारी 3.00 वा. पावेतो अमंलात राहतील.
वरील सर्व निबंध हे पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची, अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका यांना लागु राहणार नाहीत.
तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी. सदरील अधिसुचनेचे उल्लंघन करणा-यांवर मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!