बुरहानपुर -( मनोज पवार )जिल्ह्यातील इच्छापुर येथे ईच्छादेवी विद्यालय मध्ये इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने व डॉ. सत्यजीत नाईक (पीडोडोन्टिक्स विभागप्रमुख आणि प्राचार्य, इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली) यांच्या मार्गदर्शनाखाली *’जागतिक मौखिक आरोग्य दिन 2025* चे औचित्य साधुन दंत रोग चिकित्सक डॉक्टर विधीना बी. पाटील यांनी धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांना तसेच मध्यप्रदेश येथील ब्रह्मपुर जिल्ह्यातील इच्छापुर येथिल शाळांना भेट देऊन त्याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची दंत तपासणी करत, दात व तोंडाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि दुधाच्या तसेच पक्क्या दातांशी निगडित विविध आजारांची लक्षणे व त्यावरचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले. डॉक्टर विधीना पाटील यांनी महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातील काही शाळांमध्ये देखील हा उपक्रम राबविला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मौखिक आरोग्याची काळजी घेण्याची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात विशेष उपस्थिती श्री ईच्छादेवी मंदिर समिती संचालक आणि पुर्व सरपंच संजय पवार , समिती सचिव महेश पातोंडीकर , ईच्छादेवी विद्यालय प्राचार्य तराळ सर , सरपंच प्रतिनिधी लक्ष्मण दादा पवार , समाधान प्रजापती , पत्रकार किशोर दादा पाटील व ईच्छादेवी विद्यालयाचे सर्व शिक्षक , शिक्षिका आणी इच्छा देवी समिती चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...
बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज
रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे..
पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...
बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....
केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा
बुरहानपुर रमाकांत मोरे। जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...