Homeआरोग्यझरी तालुक्यातील झमकोला येथे तरुण शेतकऱ्याने गळफास घेत केली आत्महत्या!

झरी तालुक्यातील झमकोला येथे तरुण शेतकऱ्याने गळफास घेत केली आत्महत्या!

बुधवारी नेहमीप्रमाणे सूरज आपल्या शेतात गेला होता मात्र त्याने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली..

पोलीस वार्ता, झरी : तालुक्यातील मुकुटबन पोलीस ठाणे हद्दीतील झमकोला येथील एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.21 मे, बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. गळफास घेतलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव सूरज मेश्राम असे असून अंदाजे वय-24 वर्ष आहे. सूरज हा अल्पभूधारक शेतकरी होता. तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता, बुधवारी नेहमीप्रमाणे सूरज आपल्या शेतात गेला होता मात्र त्याने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान त्याने गळफास घेतल्याचे काही लोकांना कळले असता त्यांनी त्याच्या शेताकडे धाव घेतली, सुरजचा देह झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहून त्वरित घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली.

मुकुटबन पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून सूरजचा मृतदेह शासकीय रुग्णालयात त्यांनी पाठवला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी अवकाळी पावसाने व सततच्या नापिकीमुळे शेतीने झालेले आर्थिक नुकसान व अडचणीतून सूरज सारख्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. तरी घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : प्रशांत जुमणाके, झरी यवतमाळ, संपर्क: 09921613563
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!